'केजीएफ' फेम यशचा 35 वा वाढदिवस यशचा जन्म 8 जानेवारी 1986 रोजी झाला यशचे खरे नाव नवीन कुमार गौडा आहे यशचे वडील अरुण कुमार कर्नाटक परिवहन सेवेत चालक आणि आई पुष्पा गृहिणी आहे यशने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात मोग्गीना मनसू चित्रपटामधून केली मात्र केजीएफ चित्रपटापासून त्याला खरी प्रसिद्धी मिळाली यश सुपरस्टार म्हणून नावारुपाला आला. त्याच्या आगामी केजीएफ 2 चित्रपटाची चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागली आहे