मदुराईमध्ये लखनौ-रामेश्वर या रेल्वे गाडीला भीषण आग

लघनऊ-रामेश्वर रेल्वेला लागलेल्या आगीत नऊ जणांचा मृत्यू

गेल्या काही दिवसातील हा दुसरा सर्वात मोठा रेल्वे अपघात

आगीत 25 प्रवाशी जखमी झाल्याची माहिती

काही प्रवाशांनी बेकायदेशीरपणे गॅस सिलिंडर घेऊन रेल्वे डब्यात प्रवेश केला होता

सिलेंडरमुळेचं ट्रेनला भीषण आग लागल्याची माहिती

ट्रेनला लागलेल्या आगीचा एक व्हिडिओही समोर आला आहे

अथक प्रयत्नानंतर अग्निशामक दलानं आग आटोक्यात आणली आहे

आगीची भीषणता दृष्यांमधून दिसत होती.