Keeway V302C भारतीय बाजारात लॉन्च. भारतीय बाजारपेठेसाठी हे ब्रँडचे चौथे उत्पादन आहे. याची किंमत 3,89,000 ते 4,09,000 रुपयांदरम्यान आहे. कंपनीने तीन रंगांच्या पर्यायांमध्ये ही बाईक सादर केली. Keeway V320c ही ब्रँडची छोटी V-ट्विन बाईक आहे Kiway V320c मध्ये 298 cc ट्विन-सिलेंडर इंजिन आहे.