मासिक पाळी दरम्यान स्वच्छतेची काळजी घ्या या काळात तुम्हाला संसर्ग होऊ शकतो सॅनिटरी पॅड दर 6 ते 8 तासांनी बदला वेदनाशामक बाम तुमच्याजवळ अवश्य ठेवा पोट दुखत असल्यास खारिक सोबत ठेवा हँन्ड सॅनिटायझर टिश्यु पेपर दोन ते तीन सॅनिटरी पॅड या दिवसात डार्क चाॅकलेट खा फळे खा आणि पाणी भरपूर प्या