प्रत्येकाची मेकअप करण्याची आवड वेगवेगळी असते .

मेकअप करण्याआधी आणि मेकअप केल्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ करा.

सर्वात महत्वाच म्हणजे योग्य मेकअप प्रॉडक्ट्स निवडणे.

तुम्हाला आवडीप्रमाणे तुमच्या स्कीनला सूट होईल असा मेकअप निवडावा लागेल.

Foundation

फाऊंडेशन हा तुमच्या मेकअपचा बेस असतो.

Concealer

ह्याचा उपयोग डोळ्याखालील डार्क सर्कल्स लपवण्यासाठी होतो.

Eye Liner

वेगवेगळ्या प्रकारे लावतात. ह्याने आपण प्रत्येकवेळी आपल्या डोळ्यांना नवा लूक देऊ शकतो.

Mascara

मस्कारा याने डोळ्यांचे सौंदर्य खुलून येते.

Eye shadow

आयशॅडो डोळे उठावदार दिसण्यासाठी आयशॅडोचा वापर केला जातो.

Lipstick

लिपस्टीक ही तुमच्या लुकला खुलवते