नवजात बालकांसाठी आईच्या दुधापेक्षा अधिक परिपूर्ण अन्न दुसरे काहीही नाही, परंतु काही महिलांना पुरेसं दूध येत नाही.

नवजात बालकांसाठी आईच्या दुधापेक्षा अधिक परिपूर्ण अन्न दुसरे काहीही नाही, परंतु काही महिलांना पुरेसं दूध येत नाही.

ABP Majha
आईला जर दूध कमी येत असेल तर ते वाढवण्याचे घरगुती उपायही आहेत, ज्याचा फायदा बाळाच्या पोषणासोबतच आईला देखील होतो.
ABP Majha

आईला जर दूध कमी येत असेल तर ते वाढवण्याचे घरगुती उपायही आहेत, ज्याचा फायदा बाळाच्या पोषणासोबतच आईला देखील होतो.

शतावरीच्या सेवनाने दुधाचे उत्पादन आणि गुणवत्ता दोन्ही सुधारते

शतावरीच्या सेवनाने दुधाचे उत्पादन आणि गुणवत्ता दोन्ही सुधारते

ABP Majha
दूध वाढवण्यासाठी मेथीच्या दाण्यांचं सेवन अतिशय उत्तम. मेथीमध्ये अनेक आवश्यक जीवनसत्त्वे असतात, जे स्तनदा मातांसाठी फायदेशीर ठरतं.

दूध वाढवण्यासाठी मेथीच्या दाण्यांचं सेवन अतिशय उत्तम. मेथीमध्ये अनेक आवश्यक जीवनसत्त्वे असतात, जे स्तनदा मातांसाठी फायदेशीर ठरतं.

ABP Majha
ABP Majha

दूध वाढवण्यासाठी डॉक्टर बडीशेप खाण्याचा सल्ला देतात. यामधील इस्ट्रोजेनिक घटक दूध वाढवण्यास मदत करतात.

डिंकाचे लाडू खाल्ल्याने देखील दुधाचे योग्य उत्पादन होण्यास मदत होते

ABP Majha
ABP Majha

ओवा देखील दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. त्यात असे घटक आढळतात ज्यामुळे दूध वाढण्यास मदत होते

ABP Majha

दूधवाढीसाठी बदाम, काजू, पिस्ता आणि अक्रोडचं सेवन करु शकता. यातून ओमेगा 3 मिळतं जे स्तनपानादरम्यान उपयुक्त ठरतं.

खजूर खाल्ल्याने आईचे दूध वाढण्यास मदत होते. खजूरमध्ये प्रोलॅक्टिन हार्मोनची क्रिया वाढवण्याचे गुण असतात.

ABP Majha