कुकिंग कलासेस

महिला स्वयंपाक बनविण्यात उत्कृष्ट असतात, विविध पदार्थ बनविण्याची आवड असणाऱ्या हा व्यवसाय चालू करू शकतात

ई कॉमर्स

तुम्ही बनविलेल्या वस्तू घरोघरी जाऊन विकण्यापेक्षा ई कॉमर्सच्या मदतीने विकू शकता

अगरबत्ती बनविणे

हा उत्तम असा घरगुती व्यवसाय आहे

मेणबत्त्या बनविणे

आकर्षक आणि विविध डिझाइनच्या मेणबत्या बनवू शकतात

ब्युटी पार्लर

ब्युटी पार्लर हा एक असा व्यवसाय आहे जे गृहिणी घरी बसून करु शकतात

ज्वेलरी मेकिंग

हा उद्योग करण्याची इच्छा असलेल्या महिलांना चांगला पर्याय आहे

शिवणकाम

अनेक महीलांना शिवणकाम येते, तुम्ही हा उद्योग घरी बसून केल्यास तुम्ही घरी बसून चांगली कमाई करू शकता

गिफ्ट मेकिंग

आजकाल कस्टमाईज गिफ्टचा ट्रेंडंच सुरु आहे,

पापड बनविणे

घरगुती पापड याला खूप मागणी असल्यामुळे व्यवसाय नक्कीच चांगला चालेल.

कोचिंग क्लासेस

हा उत्तम घरगुती व्यवसाय आहे