वाढत्या वयोमानानुसार शरीराला अधिक जीवनसत्त्व आणि खनिजांची गरज असते. विशेषत: महिलांमध्ये चाळीशीनंतर अनेक पोषक तत्वांची कमतरता भासते.
ABP Majha

वाढत्या वयोमानानुसार शरीराला अधिक जीवनसत्त्व आणि खनिजांची गरज असते. विशेषत: महिलांमध्ये चाळीशीनंतर अनेक पोषक तत्वांची कमतरता भासते.

याचं मुख्य कारण म्हणजे महिलांच्या खाण्यापिण्याच्या सवयीत होणारे बदल. शरीरात होणारे शारीरिक बदल तसेच आरोग्याबाबत निष्काळजीपणा या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत.
ABP Majha

याचं मुख्य कारण म्हणजे महिलांच्या खाण्यापिण्याच्या सवयीत होणारे बदल. शरीरात होणारे शारीरिक बदल तसेच आरोग्याबाबत निष्काळजीपणा या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत.

योग्य वयातच महिलांनी योग्य आहार घेतला पाहिजे. यासाठी शरीराला काही व्हिटॅमिन्सची गरज असते. महिलांनी कोणत्या व्हिटॅमिन्सचे सेवन केले पाहिजे हे जाणून घ्या.
ABP Majha

योग्य वयातच महिलांनी योग्य आहार घेतला पाहिजे. यासाठी शरीराला काही व्हिटॅमिन्सची गरज असते. महिलांनी कोणत्या व्हिटॅमिन्सचे सेवन केले पाहिजे हे जाणून घ्या.

ढत्या वयात महिलांना हाडांशी संबंधित समस्यांचा त्रास होऊ लागतो. अशा परिस्थितीत महिलांनी व्हिटॅमिन डी (Vitamin D) आणि कॅल्शियम युक्त आहार घेणे आवश्यक आहे.
ABP Majha

ढत्या वयात महिलांना हाडांशी संबंधित समस्यांचा त्रास होऊ लागतो. अशा परिस्थितीत महिलांनी व्हिटॅमिन डी (Vitamin D) आणि कॅल्शियम युक्त आहार घेणे आवश्यक आहे.

ABP Majha

स्त्रिया खाण्या-पिण्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. चाळीशीनंतर तुम्ही आहारात व्हिटॅमिन सी (Vitamin C) समृद्ध आहार घेणे आवश्यक आहे. यासाठी लिंबू, संत्री, हिरव्या भाज्या, आवळा यांसारख्या गोष्टी खाव्यात.

ABP Majha

वाढते वय काही वेळा महिलांच्या चेहऱ्यावर दिसून येते. अशा स्थितीत महिलांनी व्हिटॅमिन ई (vitamin E) असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. व्हिटॅमिन ई तुमची त्वचा, केस आणि नखे निरोगी ठेवण्यास मदत करते.

ABP Majha

महिलांना 40-45 वर्षांमध्ये रजोनिवृत्तीतून जावे लागते. अशा परिस्थितीत हार्मोनल बदल देखील होतात. काही वेळा त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावरही दिसून येतो. अशा वेळी महिलांनी ‘अ’ जीवनसत्त्वाचा आहार घ्यावा

ABP Majha

महिलांनी वाढत्या वयात व्हिटॅमिन बी (Vitamin B) युक्त आहार घेणे आवश्यक आहे. यामुळे तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहते. गर्भधारणेदरम्यान महिलांसाठी व्हिटॅमिन बी 9 खूप महत्वाचे आहे.

ABP Majha

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.