भारतात नव्या विचारांची सुरुवात, प्री वेडिंग किंवा पोस्ट वेडिंग नाही तर घटस्फोटाचे फोटोशूट. चेन्नईतील या महिलेने याच रुढी परंपरांना मागे सारत नव्या विचारांची सुरुवात केली आहे. पहिल्या फोटोत, शालिनीने तिच्या हातात 'DIVORCED' अक्षरे हायलाइट करत फोटो काढले आहेत. दुसऱ्या फोटोत शालिनी तिची आणि तिच्या पतीची फोटो फ्रेम पायाने चिरडताना दिसत आहे. तिसर्या शालिनी स्वतःचा आणि पतीचा एकत्र फोटो फाडताना दिसत आहे. शालिनीच्या एका फोटोत ती हातात बोर्ड घेऊन उभी आहे, ज्यावर लिहिले आहे, 'माझ्या आयुष्यात 99 समस्या आल्या पण एक नवरा आला नाही. '