कोथिंबीर बाजारामधून आणल्यानंतर कोथिंबीर निवडावी



साफ केलेली कोथिंबीर जास्त दिवस ताजी राहते.



कोथिंबीर निवडून झाल्यावर एका कंटेनर घ्या.त्या कंटेनरमध्ये थोडे पाणी घाला



त्यानंतर एक चमचा हळदीची पावडर टाका.



या पाण्यामध्ये निवडलेली कोथिंबीरीची पाने भिजवा



कोथिंबीर त्या पाण्यामधून धूवून काढल्यावर ती सुकवून घ्यावी



कोथिंबीर कोरडी करून घ्यावी



स्वच्छ करताना कोथिंबीरीमध्ये पाणी राहणार नाही, याची काळजी घ्यावी.



स्वच्छ केलेल्या कोथिंबीरीला त्या कंटेनरमध्ये ठेवावे



कंटेनर चांगल्या प्रकारे एअर टाइट करावा



कंटेनरमध्ये ठेवलेली ही कोथिंबीर एक ते दोन आठवडे फ्रेश राहाते