यवतमाळ बाजार समितीमध्ये मागील तीन ते चार दिवसांपासून तुरीचे भाव वधारले

9हजार ते 10 हजार 500 रुपये क्विंटलपर्यंत दर मिळत आहे

यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आता जादा दर मिळत असल्याचा आनंद दिसत आहे

बाजार समितीमध्ये तूर उत्पादक शेतकरी तुरीच्या विक्रीसाठी गर्दी करताना दिसत आहे

यवतमाळ बाजार समितीत दररोज तीन ते चार हजार क्विंटल तूर विक्रीसाठी शेतकरी आणत आहेत

दुसरीकडे मात्र, तूरडाळीचे दर वाढत असल्याचा फटका तूरडाळ खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे

नुकतेच खाद्यतेलाचे दर कमी झाल्याने सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला होता

अशातच डाळीच्या वाढत्या किमतींमुळे गृहिणींचं घर खर्चाचं बजेट कोलमडलं आहे

डाळींच्या वाढलेल्या किंमतींनी ताटातून वरण गायब होण्याची स्थिती आता निर्माण झाली आहे

किरकोळ बाजारात गेल्या पंधरा दिवसांमध्ये तूर डाळ 15 रुपयांनी महागली आहे

त्यामुळे तूरडाळीचा दर 160 रुपये किलोवर पोहोचला आहे