पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगमध्ये असलेले गोरखे खोला हे गावही आपल्या सौंदर्याने लोकांना आकर्षित करते
सुंदर गावांच्या यादीत राजस्थानचे खिमसर गाव देखील समाविष्ट आहे.येथे मोठे तलाव आहेत. इथली हवाही खूप मनमोहक वाटते.
आशियातील सर्वात स्वच्छ गाव मेघालयातील मावलिनॉन्ग आहे. त्याला 'देवाची बाग' म्हणून ओळखले जाते.
भारतात स्थित असलेले उत्तराखंड राज्यात असणारे माना गाव ही त्याच्या सुंदरतेमुळे ओळखले जाते.
कन्याकुमारीचे मथूर गाव नारळाच्या झाडांनी व्यापले आहे. तलावाशिवाय येथे पाहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत.
अरूणाचल प्रदेशात असणारे जिरो गाव सुंदरतेमुळे ओळखले जाते. या गावातील शेती तुम्हाला आकर्षित करते.
केरळमधील कोलेनगोडे गाव हे देखील सुंदर गावांपैकी एक आहे. नारळाची झाडे आणि पर्वतांचे सुंदर दृश्य इथे पाहायला आहेत.