गाजर खाण्याचे शरीराला अनेक फायदे आहेत.



गाजर तुम्ही कच्चं खा, उकडून खा किंवा कोशिंबीरीच्या स्वरुपात.



ही बहुगुणी फळभाजी शरीरातील विविध अवयवांसाठी कशी पोषक आहे



गाजरामध्ये अ जीवनसत्वाचं प्रमाण जास्त असल्याने ते डोळ्यांसाठी उपयुक्त ठरतं.



रातांधळेपणा, दृष्टी कमजोर होणं यासारख्या डोळ्यांच्या विकारांवर गाजर खाणं फायदेशीर ठरतं.



गाजर दात आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठीही परिणामकारक ठरतं.



जेवणानंतर गाजर खाल्ल्याने दात स्वच्छ होतात.



दातांच्या तक्रारीवर गाजर खाणं फायदेशीर ठरतं.



लहान मुलांना दात येताना गाजराचा रस दिल्यास फार त्रास होत नाही



गाजर नियमित खाल्ल्याने हाडांचं आणि स्नायूचं आरोग्य सुधारतं.



तसेच त्वचेचं आणि केसांचं आरोग्यही चांगलं राहतं.