कतरिना कैफने आकाशी रंगाच्या साडीतले फोटो शेअर केले आहेत.

सीक्वेन्स वर्क केलेल्या या साडीत कतरिना फारच सुंदर दिसत आहे.

कतरिनाने या साडीसह न्यूड मेकअप कॅरी केला आहे.

साडीमध्ये तिचा लूक सगळ्यांना मोहात पाडत आहे.

हाय हील्ससह साडीत तिने अनेक पोज देखील दिल्या आहेत.

या फोटोंवर अनेक चाहत्यांनी हॉट अशा अर्थाची इमोजी कमेट्समध्ये पोस्ट केल्या आहेत.

'फोन भूत'च्या प्रमोशनदरम्यान कतरिनाने दिलेली पोज

कतरिनाने दिवाळी पार्टीदरम्यानचा शेअर केलेला फोटो

दिवाळीदरम्यानचाच या फोटोने चाहत्यांना भुरळ पाडली होती.