करिश्मा तन्ना म्हणजे, अनेकांच्या गळ्यातील ताईत. अभिनयासोबतच आपल्या स्टायलिश लूकनं करिश्मा सर्वांना घायाळ करते टेलिव्हिजनपाठोपाठ आपल्या दमदार अभिनयानं करिश्मानं बॉलिवूडमध्येही ठसा उमटवलाय सध्या करिश्मानं आपले लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत फोटोंमध्ये करिश्मानं बॉसी लूक फ्लॉन्ट केलाय करिश्मानं काळ्या रंगाचा कोट अन् ब्रालेट लूक कॅरी केलाय करिश्मानं न्यूड मेकअपनं आपला लूक पूर्ण केलाय बॉसी लूकमध्ये करिश्मा ग्लॅमरस दिसतेय करिश्माच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होतोय करिश्माला हॉट म्हणत चाहत्यांनी तिचे फोटो लाईकही केलेत (सर्व फोटो : @karishmaktanna/Instagram)