बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंहचं ग्लॅमर वयाच्या चाळीशीत तरुणाईला लाजवेल असं आहे.

अभिनेत्री चित्रांगदा सिंहचं नवीन फोटो समोर आले आहेत. चित्रांगदाने इंस्टाग्रामवर स्टायलिश अंदाज शेअर केला आहे.

अभिनेत्री चित्रांगदा सिंह सध्या 46 वर्षाची आहे, पण तिच्याकडे पाहिल्यावर तिच्या वयाचा अंदाज येत नाही. इतकंच नाही तर तिला एक 14 वर्षांचा मुलगा देखील आहे.

अभिनेत्री चित्रांगदा सिंहचा जन्म 30 ऑगस्ट 1976 रोजी राजस्थान येथे झाला.

चित्रांगदाचा जन्म राजस्थानमध्ये झाला. तिचं शिक्षण राजस्थान आणि दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये झालं आहे.

चित्रांगदाने चित्रपटसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. चित्रांगदा तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त फिटनेसच्या बाबतीतही चर्चेत असते.

चिंत्रागदाचे वडील निरंजन सिंह हे भारतीय सैन्य दलात माजी अधिकारी आहेत.

चित्रांगदाने 2005 साली 'हजारो ख्वाईशे ऐसी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

चित्रांगदा सिंह अभिनेत्री असण्यासोबतच मॉडेल आणि चित्रपट निर्मातीही आहे.

चित्रांगदा सिंह 2018 साली आलेल्या 'सूरमा' चित्रपटाची सहनिर्माती आहे. सोनी पिक्चर्ससोबत मिळून या चित्रपटाची निर्मिती केली होती.

चित्रांगदाने चित्रपटसृष्टीत येण्याआधीच 2001 मध्ये भारतीय गोल्फर ज्योती रंधवासोबत लग्न केले. पण त्यांचे नाते फार काळ टिकलं नाही.