बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर आपल्या क्लासी लूकसाठी ओळखली जाते आपल्या अदांनी वाणी नेहमीच चाहत्यांना घायाळ करते सध्या वाणीचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायत नव्या लूकमध्ये वाणी खूपच ग्लॅमरस दिसतेय वाणीनं ब्लू कलरचा बॉडीकॉन ड्रेस फ्लॉन्ट केलाय वाणीनं ब्लू कलरचा बॉडीकॉन ड्रेस फ्लॉन्ट केलाय न्यूड मेकअपनं वाणीनं आपला लूक कम्प्लीट केलाय वाणीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं तर, यापूर्वी ती 'शमशेरा'मध्ये दिसून आलेली रणबीर कपूरसोबत वाणीनं स्क्रिन शेअर केली होती (सर्व फोटो : @_vaanikapoor_/Instagram)