कतरिना कैफ ही एक अशी अभिनेत्री आहे, जी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकतेच तिने सोशल मीडियावर असे फोटो शेअर केले आहेत की, पाहून कुणाचेही मन मोहित होईल.
कतरिना कैफ लग्नानंतर सोशल मीडियावर आणखी सक्रिय झाली आहे आणि हे तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून कळते.
आता आणखी एका फोटोशूटद्वारे कतरिना तिच्या चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवण्याचे केले आहे.
कतरिना कैफने तिच्या बीच वेअरचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. होळीपूर्वीच ती रंगली असल्याचे या अभिनेत्रीकडे बघून वाटते आहे.
अभिनेत्रीने चमकदार गुलाबी रंगाचे बीचवेअर परिधान केले आहे. त्यावर त्याने ऑरेंज कलरचा शर्ट घातला आहे.
या फोटोत कतरिना कैफने केसांना मल्टीकलर स्कार्फ बांधला आहे. अभिनेत्रीच्या या स्टाईलने लोकांना भुरळ घातली आहे. (Photo : @katrinakaif/IG)