अनन्या पांडेचं नवं फोटोशूट

अभिनेत्री अनन्या पांडेने नुकतेच नवे फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केले आहे. तिने हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

यामध्ये ती वेगळ्या स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे.

या फोटोमध्ये अनन्याचा स्टाईलिश अंदाज पाहायला मिळतोय.

या फोटोमध्ये अनन्याचा स्टाईलिश अंदाज पाहायला मिळतोय.

यामध्ये तिने ब्राईट रंगाचा डीप नेक टॉप घातला आहे.

अनन्या नुकतीच गेहराईंया या चित्रपटात दीपिका, सिद्धांत चतुर्वेदी यांच्याबरोबर झळकली होती.