वाईन सहसा द्राक्षांपासून बनते.

वाईन ला कितीही वर्षापर्यंत बाटलीबंद ठेवलं जावू शकतं.

बाटलीत बंद करून ठेवल्याने तिची चव चांगली राहते, आणि वाढते देखील.

व्हिस्की आणि रम मध्ये अल्कोहोलचे प्रमाण जास्त असल्याकारणाने ते लवकर खराब होत नाही.

वाईन मध्ये अल्कोहोलचे प्रमाण कमी आणि पाणी जास्त असते.

याकारणामुळे वाईन ची एक मुदत असते.

वाईन मध्ये १५ टक्क्यांपर्यंत अल्कोहोल असते.

वाईन च्या बाटलीचे आयुष्य ५ वर्षांपर्यंत असते.

वाईनची खुली बाटली ३ ते ५ दिवसांत वापरली पाहिजे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.