अभिनेत्री करिश्मा तन्ना एकापेक्षा एक बोल्ड पोज देऊन इंटरनेटवर चर्चेत असते. करिश्ना तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. अलीकडेच करिश्माने तिचे हॉट लूकमधील फोटो शेअर केले आहेत. करिश्मा तन्ना तिच्या बोल्डनेसने सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असते. करिश्माची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. अलीकडेच अभिनेत्री करिश्मा तन्ना हिने तिचे लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री करिश्मा तन्ना हिने काळ्या रंगाचा अतिशय स्टायलिश साइड कट गाऊन परिधान केला आहे. मोकळे केस आणि हलका मेकअप करून अभिनेत्रीने तिचा लूक पूर्ण केला आहे. करिश्मा तन्नाच्या या फोटोंमध्ये ती बोल्ड पोज देताना दिसत आहे.