भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा अनेकदा तिच्या बोल्ड फोटोंद्वारे चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. मोनालिसाच्या खास सिझलिंग लूकने पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अभिनेत्री मोनालिसा सोशल मीडियावर सक्रिय असते. मोनालिसा तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी तिचे फोटो शेअर करत असते. अलीकडेच मोनालिसाने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये, मोनालिसा टॉप आणि ट्राउझर्समध्ये दिसत आहे. या फोटोंमध्ये मोनालिसा खूपच हॉट दिसत आहे.