Karishma Kapoor : करिश्माचा 'करिश्मा' 48 व्या वर्षीही कायम! आजही तरुणाईची मनं जिंकते... बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे अभिनेत्री करिश्मा कपूर करिश्मा कपूरला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. करिश्माचं संजय कपूरसोबत 2003 मध्ये लग्न झालं होतं. करिश्माचं वैवाहिक आयुष्य यशस्वी झालं नाही. करिश्माचा घटस्फोट झाला. राजा हिंदुस्तानी, दिल तो पागल है यांसारखे हिट चित्रपट करिश्माने दिले आहेत. तिच्या सुपरहिट चित्रपटांची नावांची यादी बरीच मोठी आहे. अभिनेता रणधीर कपूर आणि अभिनेत्री बबिता कपूर यांची मुलगी आहे एकेकाळी बॉलिवूडवर राज्य करणारी करिश्मा लग्नानंतर सिनेमांपासून दूर आहे. अभिनयाच्या जोरावर अनेकांची मने जिंकलीत. ती सध्या सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते...