रश्मी गौतम एक प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मी तिच्या डान्ससाठी चांगलीच प्रसिद्ध आहे. तेलगू चित्रपटांमध्ये झळकली आहे रश्मी पण रिएलीटी शोमध्ये ती होस्ट म्हणून सर्वांना अधिक आवडली तिचे काही डान्स व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असतात. ती आता सोशल मीडियावरही तुफान अॅक्टिव्ह असते तिचे विविध लूकमधील फोटो व्हायरल होतात. चाहत्यांना हे व्हिडीओ खास आवडतात तिचे ट्रेडीशनल लूकमधील फोटो चाहत्यांना खास आवडतात ती वेस्टर्न लूकमध्येही फोटो टाकत असते.