'ब्रह्मास्त्र' चित्रपट काल रोजी रिलीज झाला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र सध्या दिसत आहे



हिल्याच दिवशी, जिथे चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे 37 कोटींची कमाई करून दमदार सुरुवात केली आहे.



तिथे या चित्रपटाने जगभरातूनही जबरदस्त कमाई केली आहे.



'ब्रह्मास्त्र' चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जीपासून ते 'ब्रह्मास्त्र'च्या स्टारकास्टपर्यंतच्या सगळ्यांच्याच मेहनतीला यश आल्याचे दिसते आहे



पहिल्या दिवशीची कमाई पाहता या चित्रपटाने इतिहास रचल्याचे दिसते आहे



या चित्रपटाने जगभरात 75 कोटींची कमाई केली आहे.



बऱ्याच कालावधीनंतर एका चित्रपटाने पहिल्याच दिवशी मोठी कमाई करून दमदार कमाईला सुरुवात केल्याचे चित्र दिसत आहे



जे खरोखरच कौतुकास्पद आहे. अयान मुखर्जीने सोशल मीडियावर चित्रपटाची वर्ल्ड वाइड फोटो शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे.



'ब्रह्मास्त्र' बद्दल बरीच चर्चा झाली.



चित्रपटाचा ट्रेलर आणि उत्तम गाण्यांनी प्रेक्षकांचा उत्साह वाढवला होता