बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री बिपाशा बासू



नुकतीच चाहत्यांना गूड-न्यूज दिली.



बिपाशा आणि करण यांच्या घरी लवकरच एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे



बिपाशाने बेबी शॉवरचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले



बिपाशाच्या डोहाळे जेवणाला तिच्या कुटुंबातील काही सदस्यही उपस्थित होते.



बिपाशाने आपल्या डोहाळ जेवणासाठी साडी नेसली.



ती अतिशय सुंदर दिसत आहे



बिपाशानं सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करुन ही गूड-न्यूज चाहत्यांना दिली



बिपाशानं करणसोबतचे फोटो शेअर केले आहेत



बिपाशानं करणसोबतचे फोटो शेअर केले आहेत