गोंदियाच्या बाजारपेठेत महागड्या जंगली मशरुमची चर्चा गोंदियाच्या बाजारपेठेत विक्रीसाठी जंगली मशरुम प्रति किलो मशरुमसाठी 800 ते 1000 रुपयांचा दर मटनापेक्षाही महाग दरानं मशरुमची विक्री मशरुमची खरेदी करण्यासाठी सध्या नागरिक देखील गर्दी करत आहेत मशरुमच्या विक्रीतून लोक चांगल्या प्रकारची कमाई करत आहेत जुलै महिन्यात मशरुमला मोठी मागणी नैसर्गिक पद्धतीनं मशरुम उगवते पावसाची हजेरी लागताच गोंदियाच्या बाजारपेठेत जंगली मशरुम विक्रीसाठी आले जंगली मशरुमला बाजारपेठेत मोठी मागणी