बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटणी नेहमीच तिच्या बोल्ड स्टाईल आणि फिटनेसमुळे चर्चेत असते
ABP Majha

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटणी नेहमीच तिच्या बोल्ड स्टाईल आणि फिटनेसमुळे चर्चेत असते

दिशाने नुकतेच काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत
ABP Majha

दिशाने नुकतेच काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत

या फोटोंमध्ये दिशा लाईट ब्राऊन कलरच्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिसत आहे
ABP Majha

या फोटोंमध्ये दिशा लाईट ब्राऊन कलरच्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिसत आहे

दिशा पाटणी या लूकमध्येही नेहमीप्रमाणेच ग्लॅमरस दिसत असून तिचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत
ABP Majha

दिशा पाटणी या लूकमध्येही नेहमीप्रमाणेच ग्लॅमरस दिसत असून तिचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत

ABP Majha

चाहत्यांनी दिशाच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे

ABP Majha

दिशा पाटणी अनेकदा सोशल मीडियावर तिची टोन्ड फिगर दाखवताना दिसते

ABP Majha

अनेकदा दिशाचे बिकिनी लूकमधील फोटोंमुळे सोशल मीडियावरील तापमानही वाढते

ABP Majha

दिशा पाटणी ‘बागी 2’, ‘मलंग’, ‘भारत’,‘राधे’ या चित्रपटांमध्ये झळकली आहे

ABP Majha

अनेक वेळा दिशा पाटणीचं नाव अभिनेता टायगर श्रॉफसोबत जोडण्यात आलं, पण दिशा आणि टागरनं त्यांच्या नात्याबाबत अजून कोणतीही माहिती चाहत्यांना दिलेली नाही

ABP Majha

पार्थ समथान आणि दिशाच्या नात्याबाबत देखील सोशल मीडियावर चर्चा होत असते