कापसाच्या दरात घसरण



कापसाच्या दरात घसरण, आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतीचा परिणाम



कापसाच्या दरात घसरण झाल्यानं वस्त्र उद्योगाला चिंता



कापसाच्या दरात घट



सध्या भारतीय बाजारपेठेत कापसाला 8 ते 9 हजार रुपयांचा दर मिळतोय



कापसाचे दर उतरु लागल्यानं वस्त्र उद्योगाला नवी चिंता



आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाच्या दरात घट



सध्या कापसावरचे आयात शुल्क काढले आहे



आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर 15 ते 20 टक्के कमी झाले आहेत.



आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे उत्पादन यावर्षी वाढण्याचा अंदाज