अभिनेता चंकी पांडेची मुलगी अभिनेत्री अनन्या पांडेनं बॉलिवूडमध्ये स्वत:चा वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे



नुकतेच अनन्याने इंस्टाग्रामवर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत



या फोटोंमध्ये अनन्याचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला आहे



अनन्या पांडेचा क्यूट अंदाज चाहत्यांच्या नेहमी पसंतीस उतरतो



पण अनन्याचा या बोल्ड लूकवरही चाहत्यांच्या नजरा चांगल्याच खिळल्या आहेत



ब्लॅक थाय हाय स्लिट ड्रेसमध्ये अनन्या फारच हॉट दिसत आहे



ब्लॅक स्मोकी आय आणि पिंक लिपस्टिकसह अनन्यानं हा लूक पूर्ण केला आहे



अनन्या पांडेच्या मनमोहक अदा पाहून चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे



अनन्या नेहमी क्यूट, बोल्ड आणि ट्रेडिशनल लूक चाहत्यांसोबत शेअर करत असते



अनन्या पांडेने 'स्टुडंट ऑफ द इयर 2' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले