सारेगमप (SRGMP) लिटिल चॅम्प्सचा महाअंतिम सोहोळ्याआधी स्पर्धकांनी राज ठाकरेंचे आशीर्वाद घेतले आहेत.
ABP Majha

पंचरत्नांचं योग्य मार्गदर्शन, मृण्मयी देशपांडेचे खुमासदार सूत्रसंचालन आणि 14 लिटिल चॅम्प्सच्या धमाकेदार सादरीकरणामुळे 'सारेगमप' लिटिल चॅम्प्सच हे नवीन पर्व चांगलेच गाजले.

अगदी सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी या पर्वाला पसंती दर्शवली.

या 14 स्पर्धकांचा प्रवास प्रेक्षकांनी पाहिला. या 14 अप्रतिम गाणाऱ्या स्पर्धकांमध्ये कोण वरचढ आहे हा निर्णय घेणं पंचरत्नांसाठी सुद्धा कठीण होतं.

ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. पलाक्षी दीक्षित, ओंकार कानेटकर, गौरी गोसावी, प्रज्योत गुंडाळे, सारंग भालके, रीत नारंग आणि स्वरा जोशी हे सात स्पर्धक महाअंतिम सोहळ्यात एकमेकांशी स्पर्धा करणार आहेत.

ABP Majha

हे सातही स्पर्धक प्रेक्षकांचे लाडके आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये कोण विजेता ठरणार हे सांगणं प्रेक्षकांसाठीदेखील अवघड आहे.