ग्लॅमरस अप्सरेचा क्लासी लूक, फोटो व्हायरल! मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ अर्थातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. उत्तम अभिनयासह सौंदर्यामुळे सोनालीने नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मिडियावर नेहमीच सक्रिय असते. सध्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिचा नवा चित्रपट 'पांडू'च्या प्रोमोशनमधे व्यस्त आहे त्या निमित्ताने सोनालीने तिचे खास ब्लॅक लूकमधील फोटो शेअर केले आहेत.