जेनिफरचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायर होतात.
बेहद या टीव्ही मालिकेमुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.
जेनिफर विंगेट काही दिवसांपासून इन्स्टाग्रामवरून गायब होती.
जेनिफर विंगेटने एका जबरदस्त लूकसह इन्स्टाग्रामवर कमबॅक केलं आहे.
या लूक्सबद्दल तुम्हाला काय वाटते ते मला सांगा असं जेनिफरने म्हटलंय.