अभिनेत्री आलाया एफ सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आलायाने जवानी जानेमन या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आलाया नेहमीच तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून हॉट फोटो शेअर केले आहेत. अलाया एफने डीप नेक सिझलिंग बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता. चमकदार मेक-अपसह अभिनेत्रीने तिचे केस खुले ठेवले आहेत. या फोटोंमधील तिचे कानातले छान दिसत आहेत. आलाया सोफ्यावर बसून एकापेक्षा एक सेक्सी पोज दिल्या आहेत. आलायाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. चाहत्यांनी देखील आलायचे हे फोटो शेअर केले आहेत.