लावणी क्वीन' गौतमी पाटील सध्या चर्चेत आहे.

आपल्या नृत्याने सर्वांना घायाळ केल्यानंतर रुपेरी पडदा गाजवायला गौतमी सज्ज झाली आहे.

गौतमीचा 'घुंगरु' हा आगामी सिनेमा असून या सिनेमातील पहिली लावणी आता प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

'मी करते तुम्हाला मुजरा' असे या लावणीचे नाव आहे.

गौतमीच्या 'मी करते तुम्हाला मुजरा'ने वेधलं चाहत्यांचं लक्ष

गौतमीची 'मी करते तुम्हाला मुजरा' ही लावणी चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.

गौतमी पाटीलचा 'घुंगरु' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या सिनेमाचं शूटिंग सोलापूर, मढ, हंपीसह परदेशातदेखील झालं आहे.

या सिनेमात गौतमी बाबा गायकवाडसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे