अभिनेत्री निया शर्माचं नवं फोटोशूट बोल्ड फोटोजमुळे कायम चर्चेत असणाऱ्या नियाचा नवा अवतार शॉर्ट डेनिम शर्टमध्ये नियाचे फोटोज व्हायरल इन्स्टावर पोस्ट केले सर्व फोटोज निया आजकाल सोशल मीडियावर असते तुफान अॅक्टिव्ह कायम नवनवीन फोटो-व्हिडीओ करत असते पोस्ट चाहत्यांकडूनही या फोटोजवर होतो लाईक्सचा वर्षाव ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्येही पोस्ट केलाय नवा व्हिडीओ व्हिडीओत नियाच्या अदा घायाळ करणाऱ्या व्हिडीओ देखील होतोय फोटोंप्रमाणे व्हायरल