अभिनेत्री म्हणजे जन्नत जुबेर. जन्नतने मालदीवचे फोटो शेअर केले आहे बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात या फोटोमध्ये स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे जन्नत फोटोमध्ये खूपच हॉट दिसत आहे. जन्नतचे चाहते देशभरात आहेत. बऱ्याच दिवसांपासून तिच्या आगामी 'कुलचे छोले' या चित्रपटाबाबत चर्चेत या चित्रपटाद्वारे ती पंजाबी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याच्या तयारीत या फोटोमध्ये ती अतिशय ग्लॅमरस दिसत आहे