जान्हवी कपूरने 2018 साली 'धडक' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. जान्हवी कपूरने एका मुलाखतीत दाक्षिणात्य सिनेमात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जान्हवी कपूरला दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतिसोबत काम करायचं आहे. जान्हवी कपूरची एकूण संपत्ती 58 कोटी आहे. जान्हवी कपूर एका सिनेमासाठी 5 ते 6 कोटी मानधन घेते. जाहिरातींमधून जान्हवी कपूर खूप पैसे कमावते. जान्हवीला 2018 साली फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. जान्हवी कपूरने गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईतील पाली हिल परिसरात आलिशान घर खरेदी केले आहे. जान्हवी कपूरच्या 'जन गण मन' या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. जान्हवी कपूरचा 'बवाल' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.