आपल्याच शिष्याच्या बलात्कार केल्याप्रकरणी

आसाराम बापूला गांधीनगर सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

न्यायालयाने सोमवारी (30 जानेवारी) दोन बहिणींवरील बलात्कार केल्या प्रकरणी दोषी ठरवलं होत.

यानंतर आज त्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे.

2013 मध्ये आसारामविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तसेच आसारामच्या (Asaram Bapu) पत्नीसह अन्य

सहा आरोपींची पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती.

सुरतमधील एका महिलेने केला होता बलात्काराचा आरोप

आसारामच्या मुलालाही झाली होती शिक्षा

आसारामच्या मुलालाही झाली होती शिक्षा

बलात्कार प्रकरणात आधीच शिक्षा भोगत आहे आसाराम