सध्या लग्नसराई सुरु झाली आहे. येत्या काही महिन्यांमध्ये लग्नाचे मुहूर्त आहेत. अशा लग्नसराईच्या काळात तुम्ही अभिनेत्री जान्हवी कपूरचे ग्लॅमरस लूक ट्राय करु शकता.




व्हाईट साडी, स्ट्रॅपलेस ब्लाऊज, मोठे डायमंड इअररिंग्स आणि मोकळे केस असा जान्हवीचा हा लूक आहे.

या लूकमध्ये जान्हवी फारच ग्लॅमरस दिसत आहे.



हेवी वर्क स्ट्रॅप चोली आणि शिमरी लेहेंगा सोबत मोकळे केस आणि हेड ज्वेलरी असा जान्हवीचा हा ट्रेंडी लूक आहे.



जान्हवीचा हिरव्या स्टायलिश लेहेंगा लूकही फारच सुंदर आहे.



डिझायनर चोली आणि लेहेंगा विथ मिनिमल मेकअप असा जान्हवीचा ट्रेंडी लूक आहे.



ब्राईट कलरच्या गरारामधील जान्हवीचा हा लूकही तुमच्यावर खुलून दिसेल.



सध्या गराराचा नवा ट्रेंड सुरु झाला आहे. यामध्ये वेगवेगळ्या स्टाईल तुम्हाला ट्राय करता येतील.



रेड साडीमधील जान्हची हा लूक वेडींग सीझनमध्ये परफेक्ट आहे.



सिंपल मेकअप, न्यूड लिपस्टीक आणि केस मोकळे सोडत जान्हवी रेड साडी उत्तमरित्या कॅरी केली आहे.