अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.



अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवीने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.



आता जान्हवीने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.



या फोटोंमध्ये जान्हवी स्ट्रॅपलेस ब्लाऊज आणि व्हाईट साडीमध्ये घायाळ करणारा जलवा दाखवताना दिसत आहे.



स्मोकी आय, लाईट मेकअप आणि न्यूड लिपस्टिक असा जान्हवीचा लूक आहे.



यासोबतच तिने डायमंड इअररिंग्स घालतले आहेत आणि केस मोकळे सोडले आहेत.



जान्हवीचा अंदाज दिवसेंदिवस अधिक हॉट आणि बोल्ड होताना दिसत आहे.



अभिनेत्री जान्हवी कपूरचे वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर अधिक चर्चेत असतात.



जान्हवीने फारच कमी वेळात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.



जगाच्या कानाकोपऱ्यातील जान्हवीचे चाहते, तिची एक झलक पाहण्यासाठी आतुर असतात.



जान्हवी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.



जान्हवीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.