भगवे झेंडे, ढोल ताशांचा ठेका अन् शिवाजी महाराजांचा जयघोष मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवाजी पार्कवर उपस्थिती, शिवजयंतीच्या दिल्या शुभेच्छा किल्ले रायगडाच्या पायथ्याशी महाडमध्ये मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी नागपूरमध्येही छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती साजरी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे शिवनेरी गडावर किल्ले शिवनेरी गडावर आज मनसेकडून तिथीनुसार शिवजयंती साजरी तिथीप्रमाणे आज राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी बुलडाणा जिल्ह्यातही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जयंती साजरी बुलडाणा जिल्ह्यात शिवजयंतीचा मोठा उत्साह