जांभळाची साल रक्त शुद्ध करण्यासाठी उपयोगी ठरते.
जांभळाच्या पानांचा रस तोंडाच्या अल्सरवर रामबाण उपाय आहे.
जांभळाचा रस प्यायल्याने स्मरणशक्ती वाढते.
मुळव्याधाने त्रस्त असलेल्या लोकांनी जांभूळाचा रस पिणे आरोग्यास उत्तम आहे.
जांभूळ खाल्ल्याने चयापचय चांगले राहते.
जांभळाचा रस पिंपल्स दूर करण्यासाठी मदत करतो.
डोळ्याची जळजळ आणि वेदना कमी करण्यास जांभूळ फायदेशीर आहे.
जांभळाचा रस त्वचाविकारावर फायदेशीर ठरतो.
जांभूळ खाल्ल्याने हदय सशक्त होत आणि आपण हदयविकारांपासून दूर राहतो.
दातांच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी जांभळाची पाने फायदेशीर ठरतात.