अभिनेत्री नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha) एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.
ABP Majha

अभिनेत्री नुसरत भरुचा (Nushrratt Bharuccha) एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.

इस्त्राइलमधील (Israel) युद्धाच्या भडक्यात अभिनेत्री अडकली असल्याचं समोर आलं आहे.
ABP Majha

इस्त्राइलमधील (Israel) युद्धाच्या भडक्यात अभिनेत्री अडकली असल्याचं समोर आलं आहे.

तसेच अभिनेत्रीसोबत काहीही संपर्क होत नसल्याची टीमने माहिती दिली आहे.
ABP Majha

तसेच अभिनेत्रीसोबत काहीही संपर्क होत नसल्याची टीमने माहिती दिली आहे.

मात्र आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार

मात्र आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार

इस्रायलच्या युद्धात अडकलेली नुसरत भारतात परतणार

'हमास'कडून इस्त्राइलवर हल्ला (Israel-Palestine Escalation) करण्यात आला.

त्यानंतर इस्त्राइलने युद्धाची घोषणा करत त्यांना प्रत्युत्तर दिले.

या युद्धात ठार झालेल्यांची संख्या आता 300 च्या पुढे गेली असून 1,590 लोक जखमी झाले आहेत.

या युद्धाच्या भडक्यात अनेक भारतीय नागरिक इस्त्राइलमध्ये अडकले आहेत.

अभिनेत्री नुसरत भरुचादेखील इस्त्राइलमध्ये अडकली होती, ती लवकरच भारतात परतणार