अभिनेत्री ईशा केसकर ही छोट्या पडद्यावरील मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असते.



ईशा ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.



नुकतेच ईशानं तिच्या खास फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत.



ग्रे कलरचा वन पीस आणि सिलवर कलरच्या इअरिंग्स अशा लूकमधील फोटो ईशानं शेअर केले आहेत.



ईशाच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.



ईशाच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.



ईशानं मंगलाष्टक वन्स मोअर, याला जीवन ऐसे नाव, वुई आर ऑन, होऊन जाऊ द्या या चित्रपटांमध्ये ईशानं काम केलं आहे.



ईशानं माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमध्ये देखील काम केलं.



मी गालिब, रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकांमध्ये ईशानं काम केलं आहे.



ईशाच्या आगामी मालिका आणि चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.