तुम्हाला सकाळी उठल्यावर सुस्ती येते का?

शारीरिक काम जास्त झाल्यास अनेकांना झोप येते किंवा थकवा जाणतो.

पण, तुम्हला कोणत्याही कारणा शिवाय सतत थकल्यासारखे वाटत असेल तर सावधान.

कारण, रक्ताची कमतरता, हृदयासंबंधित आजार, नैराश्य, कॅन्सर किंवा,

एखाद्या संसर्गामुळे झालेल्या आजारामुळेही ही समस्या उद्भवू शकते.

रात्री शांत झोप न झाल्याने सकाळी उठल्यावर आळस येऊ शकतात.

तुम्हलाही रात्री शांत झोप लागत नसले तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायाला हवा.

कारण झोप ही आरोग्यासाठी खूप महत्वाची असते.

जर तुम्ही शांत व पुरेशी झोप घेत नसाल तर तुम्हाला आजार देखील होऊ शकतात.

सतत आळस येणे, थकवा जानवने, झोप पूर्ण ही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.