भारतात प्रत्येक शहरात पारले- जी हे बिस्किट मिळतं.



या बिस्किटाशी अनेकांचं बालपण देखील जोडलं गेलं आहे.



या बिस्किटाची सुरुवात ही मुंबईपासून झाली.



या कंपनीला 1929 रोजी सुरुवात झाली.



स्वातंत्र्याआधी पारले-जीचं नाव हे ग्लुको बस्किट होतं.



पण तुम्हाला माहित आहे का, की पारले-जी हे अमेरिकेत देखील मिळतं.



भारतात 65g चं पारले जी बिस्किट हे पाच रुपयांना मिळतं.



पण अमेरिकेत हेच पारले - जी हे 1 डॉलरला मिळतं.



हे बिस्किट बनवण्यासाठी गव्हाचा वापर केला जातो.



तसेच पारले जी हे भारतासह इतर देशांमध्येही मिळतं.