सकाळी ब्रा परिधान केल्याने बॉडीचा शेप ठीक राहतो.



रात्री झोपताना ब्रा घालून झोपणं टाळलं पाहिजे.



रात्री ब्रा घालून झोपल्याने ब्रेस्ट इंफेक्शनचा धोका असतो.



तुम्हाला अनेक अडचणींना, त्रासाला सामोरे जावे लागू शकते.



घामामुळे फंगल इंफेक्शन होण्याचा धोका वाढतो.



ब्रेस्टवर खाज येणे, रॅशेज होऊ शकतात.



ब्रा शिवाय झोपल्याने तुम्ही कन्फर्टेबल होऊन झोपू शकता.



ब्रा घालून झोपल्याने ब्लड सर्कुलेशनमध्ये त्रास होऊ शकतो.



त्याचा परिणाम तुमच्या झोपेवर देखील होतो.



ब्रा शिवाय झोपणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे.



ही बातमी माहितीसाठी आहे. डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्यावा