सध्या चिकनकारी कुर्तीचा ट्रेंड आहे.



चिकनकारी कुर्ती दिसायला फार सुंदर आणि तितक्याच टेंड्री ही दिसतात.



'या' चिकनकारी कुर्ती घाला आणि कंर्फटेबल राहा



कॉटन चिकनकारी कुर्ती



चिकनकारी कुर्ती विथ प्लाझो



नेट चिकनकारी वर्क कुर्ती



फुल लेंथ चिकनकारी कुर्ती



ट्रेंडी डिझाइन चिकनकारी कुर्ती



रॉयल टच चिकनकारी कुर्ती



अनारकली चिकनकारी ड्रेस