औरंगाबाद पालिकेने बसवलं 'कोरोना भगाव यंत्र'



या मशीनचं नाव आयन डोम, असं आहे.



औरंगाबाद पालिकेत आयुक्त कार्यालया ते प्रत्येक अधिकारी आणि आरोग्य केंद्रात हे यंत्र



एक मशीन 6 हजार 499 रुपयांना केली खरेदी



300 मशिन्ससाठी पालिकेने मोजले जवळपास 20 लाख



कोरोना संसर्ग कमी होत असतानाही इतका खर्च केल्याने नव्या चर्चेला उधाण



मोठ्या खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा भाजपकडून आरोप



कर्मचाऱ्यांना खरंच फायदा होणार का?